भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त प्रवेश योजना अंतर्गत एकूण १९४ जागा

भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) प्रवेश योजना-९१, ९२, ९३, ९४ व ९५ अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम (आरआरटी) मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण १९४ उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) पदांच्या १९४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Vaishnavi More says

    Thank you

  2. Vaishnavi More says

    Thanks for information

Comments are closed.