केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) पदांच्या एकूण ६९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा
सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संबंधित झोनल ‘उप महानिरीक्षक’ कार्यालयात पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.