दादरा आणि नगर हवेली वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात एकूण ५० जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षक (एल.एम.ओ.) आणि ज्येष्ठ निवासी पदांच्या जागा

अर्ज करण्याचा पत्ता –  संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-३९६२३०

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});