डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १८२ जागा
इंडियन रेल्वेच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावीसह संबंधित आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.