डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाच्या २ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी आणि फील्ड स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पोहोचण्याची  शेवटची तारीख- दिनांक २१ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी पदविका, शिरगाव, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- ४१५६२९ (महाराष्ट्र)

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.