नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत सहाय्यक पदांच्या एकूण ८ जागा

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण ८  जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेतान अर्ज पाठवावेत.

 पत्ता – सेक्रेटरी (प्रशासन), भारतीय कृषी संशोधन परिषद, नवीन दिल्ली, पिनकोड-११०००१ 

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.