भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण १६ जागा

भारतीय रेल्वे पश्चिम (मुंबई) विभाग यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठ रहिवासी पदाच्या 16 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख –  दिनांक 6 जुलै2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.