कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर (IIT) यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 21 जागा
सहाय्यक निबंधक, विद्यार्थी-सल्लागार, करिअर डेव्हलपमेंट ऑफिसर, केटरिंग मॅनेजर, ज्युनियर सुपरिटेंडंट (मीडिया रिलेशन्स), जूनियर अधीक्षक (संपर्क व आतिथ्य), जूनियर अधीक्षक (विद्यार्थी प्लेसमेंट कार्यालय), ज्युनियर टेक. अधीक्षक (सीसीएफ – केंद्रीय क्रायोजेनिक्स सुविधा), शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक आणि ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२  जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.