चंदीगड प्रशासनाच्या वैयक्तिक विभागात विविध पदांच्या एकूण ४०४ जागा
चंदीगड प्रशासनाच्या वैयक्तिक विभाग यांच्या आस्थापनेवरील लिपिक आणि स्टेनो टायपिस्ट पदांच्या एकूण ४०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण ४०४ जागा
लिपिक आणि स्टेनो टायपिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३७ वर्षे दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवार्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ आहे
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.