ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार  पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २2 ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ४०४ जागा
व्यवस्थापक आणि वरिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयसीएआय किंवा आयसीएमएआय यांचा सहयोगी सदस्य असावा.

वयोमर्यादा –उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे आणि कुठल्याही सवलतीसह ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांसाठी १० वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील अपंग उमेदवारांसाठी १३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील अपंग उमेदवारांसाठी १५ वर्ष तर माजी सैनिकांसाठी ५ वर्ष कमाल वयोमर्यादेत सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २2 ऑक्टोबर २०१९ आहे

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.