मुंबई येथील केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ७७ जागा

मुंबई येथील केंद्रीय सरकार संचालित आरोग्य योजनांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७ जागा
फार्मासिस्ट, लोअर डिव्हिजन लिपिक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  Office of the Additional Director, Central Government Health Scheme, Old CGO Building (Pratishtha Bhawan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai, Pincode: 400020.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});