रेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा

रेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

परीक्षा शुल्क –  १०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहांका, बेंगळुरू, पिनकोड: ५६००६४ (मूळ जाहिरात पहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.