आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६६ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण 66 जागा
कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा फीस १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५.३० वाजेर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.