महाराष्ट्र उद्योजकता विकास (सोलापूर) केंद्र मध्ये आयोजक पदाच्या २० जागा
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम आयोजक पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यक्रम आयोजक पदांच्या २० जागा
शैक्षणिक…