पुणे येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ मध्ये विविध पदांच्या ४ जागा
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदाच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ लिपिक पदाच्या ४ जागा
शैक्षणिक…