पुणे येथील आर्मी बेस वर्कशॉप (खडकी) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२५ जागा
आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२५ जागा…