पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात विविध पदांच्या २२ जागा

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल (I) व (II) पदांच्या २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज  मागविण्यात येत आहेत.

 यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण २२ जागा
यंग प्रोफेशनल (I) व (II)  पदांच्या एकूण २२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.