वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३ जागा

भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत अनुदानित मदत संस्था असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकेत विविध  पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
शाखा व्यवस्थापक, मुख्य लेखाकार, विपणन व्यवस्थापक, अधिकारी कनिष्ठ, अधिकारी पत मूल्यांकन, पुनर्प्राप्ती अधिकारी आणि  लिपिक एचओ/ शाखा पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.