पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२४ जागा
पुणे महानगरपालिका अतंर्गत वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२४ जागा
प्रशासकीय अधिकारी,…