पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी मध्ये एकूण २ जागा

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
विभागप्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता आणि सहयोगी प्राध्यापक आणि स्थावर व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.