पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर महाव्यवस्थापक पदांच्या ४ जागा

पुणे  मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाव्यवस्थापक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.