पुणे (BAVMC) मेडिकल कॉलेजात विविध पदांच्या एकूण १३ जागा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे (BAVMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १३…