नाशिक (ग्रामीण) पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा
पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक (ग्रामीण) अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक…