चलन नोट प्रेस (नाशिक) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा

चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण २ जागा
आयुर्वेदिक सल्लागार आणि होमिओपॅथी सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल ऑफ इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड, नाशिक,पिनकोड- ४२२१०१

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.