मुंबई येथील विधी व न्याय विभाग मंत्रालयात विधि अधिकारी पदाची १ जागा
विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विधि अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…