मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागात राज्य आयुक्त पदांच्या एकूण ५ जागा

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील राज्य आयुक्त पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य आयुक्त पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव/ प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव (एआर. ओ. एंड एम), सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अनुबंध इमारत), मुंबई, पिनकोड- ४०००३२

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.