राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्राध्यापक, वाचक, सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –संचालक, राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब संस्था कल्याण, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६७

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.