नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा

नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारी पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ८ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ए/१६, कै.बाबुभाई राठी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, एम.आय.डी.सी., सातपूर, नाशिक, पिनकोड -४२२००७

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Rushikesh Santosh Sonawane says

    ??

Comments are closed.