मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस शिपाई पदांच्या एकूण ६२० जागा
पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबई अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण ६२० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…