मुंबई येथील पोर्ट ट्रस्टच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६१ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट,मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ९ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक आणि पदवीधर/ तंत्रज्ञ (शिकाऊ) उमेदवार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिकाऊ प्रशिक्षण केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००१०

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
जाहिरात पाहा

संगणक ऑपरेटर/ प्रोग्रामिंग सहाय्यक
जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.