कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर फायरमन पदांच्या एकूण १५ जागा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील फायरमन पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
फायरमन पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयता दहावी व…