कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर फायरमन पदांच्या एकूण १५ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील फायरमन पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

फायरमन पदाच्या एकूण १५  जागा

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार इयता दहावी व राज्य अग्निशमन केंद्राचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम कोर्स उत्तीर्ण  असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, कोल्हापूर, पिनकोड- 416002

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.