सर्वोच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर ‘कायदा लिपिक’ पदाच्या ९० जागा
सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कायदा लिपिक पदांच्या ९०…