दिल्ली विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध शिक्षकेतर पदांच्या एकूण ११४५ जागा
दिल्ली विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध शिक्षकेतर पदांच्या ११४५ जागा भरण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…