भारत इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १६ जागा

भारत इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
सुरक्षा रक्षक (पुरुष), अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी आणि ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बॉक्स क्रमांक डीईएल-२३१५८८सी, टाईम्स ऑफ इंडिया नवी दिल्ली, पिनकोड- ११०१०३

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.