भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर संशोधन सहकारी पदांच्या १०५ जागा
तारापूर आणि कल्पक्कम येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहकारी पदांच्या एकूण १०५ जागा…