टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्रशासकीय अधिकारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि प्रकल्प वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता –  प्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २३ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.