यवतमाळ जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८७५ जागा
जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८७५ जागा
आरोग्य…