रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१५ जागा

जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ७१५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१५ जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.