Browsing Category

Ex- Announcement

महाराष्ट्र मेट्रो रेल (पुणे) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९६ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९६ जागा अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक,…

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७ जागा पर्यावरण अभियंता, कनिष्ठ…

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण ३१३ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१३ जागा शैक्षणिक…

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५१३ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५१३ जागा कनिष्ठ अभियांत्रिकी…

संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (DRDO) विविध पदांच्या एकूण ९ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अनुसंधान सहायक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ अनुसंधान सहायक पदांच्या ९ जागा…

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७ जागा सहाय्यक निबंधक व…

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक संचालक पदांच्या ४ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ निवासी पदांच्या ८ जागा…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});