महाराष्ट्र मेट्रो रेल (पुणे) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९६ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९६ जागा
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक/ वाहतूक नियंत्रक/ आगार नियंत्रक/ ट्रेन ऑपरेटर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि खाते सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांच्या विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२१२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.