Browsing Category

Ex- Announcement

महाराष्ट्र उद्योजकता विकास (सोलापूर) केंद्र मध्ये आयोजक पदाच्या २० जागा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम आयोजक पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. कार्यक्रम आयोजक पदांच्या २० जागा शैक्षणिक…

संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (DRDO) विविध पदांच्या एकूण ६ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत संशोधन आणि विकास आस्थापना, पुणे मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध प्रशिक्षणार्थी…

पुणेच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात आयोजक पदाच्या एकूण ४० जागा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम आयोजक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आयोजक पदांच्या ४० जागा कार्यक्रम आयोजक पदाच्या जागा…

गोवा लोकसेवा आयोगामार्फत राज्य प्रशासनात विविध पदांच्या एकूण ६ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा न्यूरोलॉजीमधील सहाय्यक…

नांदेडच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात आयोजक पदाच्या ४० जागा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नांदेड यांच्या आस्थापनेवरील कार्यक्रम आयोजक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कार्यक्रम आयोजक पदांच्या ४० जागा…

कामठी कन्टोमेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, कामठी, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत विविध पदांच्या एकूण ५ जागा सहाय्यक शिक्षक, सफाई कर्माचारी आणि पुरुष वॉर्ड…

मालेगाव महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १७ जागा

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा  शैक्षणिक पात्रता –…

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या विविध पदांच्या ३६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३६ जागा प्राध्यापक,…

बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ९ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून कनिष्ठ संशोधन सहकारी, कामगार पदांकरिता थेट…

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदांच्या २० जागा…