Browsing Category

Ex- Announcement

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ९२ जागा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९२ जागा औषध निरीक्षक, गृहपाल…

औरंगाबाद येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा…

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध  पदांच्या एकूण ४ जागा…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५२ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५२ जागा स्त्रीरोगतज्ज्ञ,…

भंडारा नगर परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा

भंडारा नगर परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २४ जागा प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षक पदाच्या जागा…

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अर्बन बँक मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा अर्थशास्त्रज्ञ, आयकर…

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७३ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या (BEL) आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ७३ जागा शैक्षणिक…

अहमदनगर माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३३ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३३ जागा वैद्यकीय अधिकारी, मेड…

मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळात यांत्रिकी आवेक्षक पदांच्या एकूण ३ जागा

मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा समन्वय,…