महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ९२ जागा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९२ जागा
औषध निरीक्षक, गृहपाल आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिराती डाऊनलोड करून पाहावीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पहा

जाहिरात (२) पहा

जाहिरात (३) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.