Browsing Category

Ex- Announcement

सोलापुर महानगरपालिकेत आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय…

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्डामध्ये विविध पदांच्या २४ जागा

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २४ जागा अधिकारी (श्रेणी-अ)…

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर कंत्राटी कर्मचारी पदांच्या २ जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी कर्मचारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. कंत्राटी कर्मचारी पदांच्या २ जागा…

बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा

बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११ जागा कार्यालयीन सहाय्यक, परिचर आणि वॉचमन…

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११३ जागा प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,…

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३४ जागा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच अवजड वाहन चालक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात विधी अधिकारी पदाच्या ३ जागा

पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विधी अधिकारी पदांच्या ३ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…

दमण व दीव वैद्यकीय आरोग्य संचालनालयात विविध पदांच्या ३४ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. विविध पदांच्या एकूण ३४ जागा प्राचार्य, सह…

पुणे येथील पाटबंधारे विभागात शाखा अभियंता पदांच्या एकूण ४ जागा

पाटबंधारे विभाग पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत. विविध पदांच्या ४ जागा कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी-…