दमण व दीव वैद्यकीय आरोग्य संचालनालयात विविध पदांच्या ३४ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
प्राचार्य, सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक, दंत शल्यचिकित्सक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि नेत्ररोग सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  दिलेल्या संबंधित पत्त्यावर (पदांनुसार) अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ आणि २६ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १

जाहिरात क्र. २

जाहिरात क्र. ३

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.