भारतीय उत्तर रेल्वे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा
भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात (नवी दिल्ली) यांच्या आस्थापनेवरील स्पोर्ट्स पर्सन पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर…