एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ४८० जागा

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८० जागा
ग्राहक सेवा कार्यकारी, व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी आणि इतर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ ते ३० मे २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई, पिनकोड- 400099

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.