भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४३ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियंता पदाच्या एकूण ४३ जागा…