मॉयल लिमिटेड (नागपूर) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा

नागपूर येथील मॉयल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वकील पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील   अर्ज मागविण्यात येत  आहेत.

वकील पदांच्या एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै २०२३ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (कार्मिक), मॉयल लिमिटेड भवन, १-ए, काटोल रोड, नागपूर, पिनकोड- 440 013

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.